Friday, October 9, 2009

'सिंहासन बत्‍तिशी' बद्दल माहिती

मित्रानों ह्या ब्लॉग मध्ये पाठवलेली कथा "सिंहासन बत्‍तिशी" ही, मी "सिंहासन बत्‍तिशी" ह्या पुस्तकातुन घेतली आहे. ह्या पुस्तकाच्या लेखिका "सौ. मंदा बोडस" ह्या आहेत. पुस्तकाचे प्रकाशन "सेंट्रल प्रकाशन" यांनी केले आहे. मी फक्‍त हे मराठी मध्ये लिहुन ह्या ब्लॉग वर पाठवत आहे.

0 comments: